इंग्रजी लवकर शिका!
सर्व स्तरांसाठी
बेस्ट वर्ड ट्रेनर अॅपसह आपल्या शब्दसंग्रहात वाढ करा
.
आमचे नवीन शब्दसंग्रह बिल्डर अॅप्लिकेशन स्वयं-अभ्यासासाठी किंवा इंग्रजी शिकण्याचा अतिरिक्त मार्ग मोकळा करते.
आमच्याकडे
सर्व स्तर आहेत:
नवशिके (ए 0),
प्राथमिक (ए 1),
प्री-इंटरमिजिएट (ए 2),
इंटरमिजिएट/माध्यमिक (बी 1),
अप्पर-इंटरमिजिएट (बी 2),
प्रगत (सी1-सी2 शब्दसंग्रह).
तुम्हाला 2Shine आवडेल - एक नवीन ट्यूटोरियल अॅप, जे सहा सीईएफआर स्तरांची उजळणी करून घेण्यात परिपूर्ण आहे - आपल्याला येथे प्रत्येक पातळीसाठी सर्वात आवश्यक शब्दसंग्रह सापडतील!
आता तुमच्या शिकण्याला गती देण्याची वेळ आली आहे!
आपली पुढील बाबींत पारंगत होण्याची इच्छा असेल:
- नवीन
इंग्रजी शब्द
सहज आणि नैसर्गिकरित्या शिका;
- केवळ अर्थ ओळखू नका, तर वाक्यात नवीन शब्द वापरा (बी 1 आणि वरील स्तरांसाठी उपलब्ध);
- शक्य तितक्या कमी वेळेत प्रगत स्तराच्या शब्दांपर्यंत पोहोचा;
- व्यवसाय, सहल किंवा नोकरीच्या मुलाखतीची तयारी करा, सर्वात सामान्य विषयांवर संवाद साधण्यास शिका
- आमचे
फ्री अॅप
प्रगत इंग्रजी विनामूल्य शिकण्यासाठी परिपूर्ण आहे;
- नवीन शब्द शिका आणि केवळ स्पेलिंगच नव्हे, तर इंग्रजी शब्दांचा आवाजही लक्षात ठेवायला आपला आवडणार ना?
आपला शब्दसंग्रह प्रशिक्षक तोच आहे ज्याला आपण इतके दिवस शोधत होतात!
दररोज या खेळातून एक अद्वितीय उजळणी करण्याची पद्धत अवलंबून शब्द शिका ज्यामुळे नवीन शब्द पाठ करणे आनंददायक होईल! नाणी गोळा करा, आमच्या शिका इंग्रजी शब्द अॅप् ला आपल्या मित्रांसह शेअर करा आणि गुप्त विषय अनलॉक करा!
2Shine अॅप्लिकेशनच्या प्रत्येक स्तरात
24 सर्वात महत्वाचे आणि आवश्यक विषय
(नवशिक्यांसाठी 20 विषय) समाविष्ट आहेत.
इंग्रजी हळूहळू शिका – बिगिनर्स लेवल पासून सुरुवात करा आणि आमच्याबरोबर प्रगत पातळीवर पोहोचा!
आपल्या शब्दसंग्रह प्रशिक्षकाचे फायदे:
-
प्राथमिक इंग्रजी स्तराच्या संबंधित विषयांवरील सर्वात आवश्यक शब्दांचे भाषांतर आणि निवड;
- थोडे आव्हानात्मक संदर्भ आणि भाषांतराचा अभाव ठेवून बनवलेली
इंटरमिजिएट आणि उच्च पातळी
- आमच्याबरोबर सी 2 पर्यंत मजल मारा!
- ऐकण्याचा सराव करा, अर्थ शोधा, स्पेलिंग शिका, कार्डेवरील शब्द वापरा,
सर्व इंग्रजी स्तर
- मध्ये जाऊन नवनवीन शब्द शिका, 2Shine अॅपसह हे इतके सोपे आहे!
- शिकण्याच्या चांगल्या अनुभवासाठी आमची प्लेसमेंट चाचणी घेऊन आपली पातळी शोधा;
- नवीन शब्दसंग्रहाचा नियमित सराव करून बळकटीकरण करा;
- अंतिम चाचणी घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा – आपल्या पातळीनुसार अवगत केलेले
इंग्रजी शब्दज्ञान सर्वांना दाखवा!
-
विविध विषय:
जीवनातील विविध क्षेत्रे, कोणतीही पातळी आणि कोणतीही परिस्थिती. कुटुंब, छंद, अभ्यास, काम, खरेदी, टेक्नोलॉजी, आपल्या सभोवतालचे जग, कॅफेमध्ये, डॉक्टर, अन्न आणि इतर अनेक लोकप्रिय विषयांचा शोध घ्या आणि शिका. तुम्हाला सर्व इंग्रजी स्तरांसाठी बनलेले आमचे प्रगत शब्दसंग्रह संच आवडतील.
- खेळून शिका: विषय पूर्ण करून स्टिकर मिळवा, प्रमाणपत्र चाचणी अनलॉक करण्यासाठी नाणी गोळा करा! इंग्रजी शिकण्याची ही एक नवीन पातळी आहे!
आमच अॅप् केवळ मध्यवर्ती किंवा बी 2 शब्दसंग्रह पातळी असलेल्यांसाठीच नव्हे, तर नवशिक्यांसाठी, आणि सी 1-सी 2 प्रगत पातळीकडे जाणाऱ्यांसाठी देखील योग्य आहे.
आमचा वापरकर्ता ट्रॅकिंग सिस्टम आणि आपली प्रगतीबद्दल लगेच अभिप्राय देतो, आपल्याला आपला शब्दसंग्रह वाढविण्यास मदत मिळेल. इंग्रजी शब्द लवकर शिका!
आमची प्लेसमेंट
टेस्ट आपल्याला सर्वात योग्य अॅप लेव्हल
निवडण्यास मदत करेल - सर्व आवश्यक शब्दसंग्रह येथे आहे!
इंग्रजी शब्द कुठेही, कधीही शिका - जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा!
रोज नवीन शब्द शिका!
तुमची पातळी काय आहे हे महत्त्वाचे नाही – 2Shine कडे नेहमीच आपल्याला शिकण्यासाठी काहीतरी नवनवीन कोडी आहेत.
प्रगत इंग्रजी शब्दसंग्रह शिकणे आपल्याला वाटते तितके कठीण नाहीये!
आमच्याबरोबर इंग्रजी शिकण्यास सुरुवात करा - आमच्याकडे सर्व सीईएफआर पातळी आहेत: 0, (प्री-ए 1), ए 1, ए 2, बी 1, बी 2, सी 1-सी 2. 2Shine सह नवीन उंची गाठा.
आमचे वर्ड लर्निंग ट्यूटोरियल आपल्याला अधिक प्रभावीपणे शिकण्यास मदत करेल!
आता बाजारातील एक सर्वोत्कृष्ट शब्दसंग्रह अॅप् वापरून पहा!
सपोर्ट अँड फीडबॅक
जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर कृपया आमच्याशी support@mobiteach.ltdयेथे संपर्क साधा
आमचे अॅप्लिकेशन निवडल्याबद्दल धन्यवाद!